आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकिंग सोड्याचे ११ फायदे, डोक्यापासुन तर पायापर्यंत वाढवते सौंदर्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केक, पेस्ट्री, इडली आणि अश्या अनेक पदार्थांना बनवण्यासाठी वापरण्यात येणारा बेकिंग सोडा हा सर्वांच्या किचनमध्ये सहज मिळतो. चिमुडभर बेकिंग सोडा पदार्थांची चव वाढवतो. परंतु खुप कमी लोकांना माहीत असेल की, बेकिंग सोडा पदार्थांसोबतच दांतांपासुन तर त्वचा आणि केसांनासुध्दा चांगले ठेवते.
१. बॉडी एक्सफोलिएटर
चेह-या सोबतच शरीरालादेखील स्क्रबिंगची गरज असते. यामुळे शरीराची छिद्रे उघडतात आणि ऑक्सीजनचा प्रवाह योग्य प्रकारे होते. हे शरीराच्या योग्य फंक्शनिंगसाठी गरजेचे असते. पाण्यात बेकिंग सोडा टाकुन पेस्ट तयार करा आणि स्क्रब म्हणुन वापरा. यामुळे त्वचेची चमक वाढेल.
२. जळालेल्या आणि कापलेल्या जखमेवर
छोट्या-छोट्या जखमांवर आग होत असेल तर ही समस्या दुर करता येईल. यासाठी पाण्यात बेकिंग सोडा मिळवुन पेस्ट करा. आणि जखमे वर टाका. वाळल्यावर गार पाण्याने धुवून घ्या. जास्त मोठ्या जखमेवर वापरु नका.
पुढील स्लाईडवर वाचा..... बेकिंग पावडर अजुन कोणत्या गोष्टींचे सौंदर्य वाढवते...