आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॅनिंग दूर करण्यासाठी लावा हळद आणि लिंबू, असेच 12 घरगुती उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्याच्या दिवसात टॅनिंगची समस्या होणे ही सामान्य गोष्ट आहे. या वातावरणात टॅनिंग झाल्यामुळे शरीरावर डाग पडतात. हे डाग खुप विचित्र दिसू लागतात. कितीही काळजी घेतली तर ही समस्या निर्माण होतेच. परंतु काळजी करण्याचे कारण नाही. टॅनिंगची समस्या सहजपणे दूर करण्यासाठी आम्ही काही सोपे उपाय घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुमची ही समस्या सहज दूर होऊ शकेल.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या टॅनिंग दूर करण्यासाठी अजून कोणकोणते उपाय करावे...