आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही नॉनस्टिक भांडी तर वापरत नाही ना, वाचा याचे भयानक दुष्परिणाम...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या काळात बाजारात नॉनस्टिक भांड्यांची विक्री वाढली आहे. आपणही नॉनस्टिक भांडी घेणे पसंत करत आहोत. याचे कारण म्हणजे नॉनस्टिक भांड्यात अन्न जळत नाही, भांडी जास्त तेलकट होत नाही. तुम्हाला नॉनस्टिक भांड्याचे फायदे माहीत आहेत परंतु याच्या दुष्परिणामांचा तुम्ही कधी विचार केला आहे का? अशा भांड्यांच्या वापरामुळे तुमचे काम सहजसोपे होते. परंतु तुमच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. आज आपण पाहणार आहोत नॉनस्टीक भांड्यांचे कोणते नुकसान आहेत.

थॉयराइड
पीएफओए ( पेरु लूरोटोनिनक अॅसिड) हे एक प्रकारचे घटक असते. जर हे शरीरात पोहोचले तर थॉयराइडचा धोका निर्माण होतो. नॉनस्टिक भांड्यात अन्न बनवल्यावर हे घटक शरीरात पोहोचतात.
नॉनस्टिक भांड्यामध्ये अन्न बनवल्याने अजुन कोणते आजार होताता वाचा पुढील स्लाईडवर...