आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Smoking Raises Your Risk For Many Diabetes Problems

WORLD DIABETES DAY: का आहेत भारतात मधूमेहाचे सर्वात जास्‍त रूग्‍ण ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदलती लाईफस्‍टाईल आणि आहारात होणारा बदल, याबरोबच कामाचा प्रंचड तान यामुळे मधूमेहासारखा आजार बळावत आहे. आज आपल्‍या देशात सर्वात जास्‍त डायबिटीच रूग्‍न असल्‍याचे सिद्ध झाले आहे. डायबिटीजच्‍या आजारात जगातिल प्रत्‍येकी चार व्‍यक्तिपैकी एक व्‍यक्‍ती भारतीय आहे. सर्वात जास्‍त रूग्‍ण भारतात असल्‍याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगातील एकून रूग्‍णापैकी आपल्‍या देशातील 138 लाख रूग्‍ण डायबिटीच पिडीत आहेत. मधूमेह किंवा डायबिटीज म्‍हणून ओळखला जाणारा आजार मोठा आजार नसला तरी तुमच्‍यावर गंभिर परिणाम करणारा आजार म्‍हणून ओळखला जातो. या आजारापासून तुम्‍हाला दूर राहायचे असेल तर तुम्‍हाला आरोग्‍यवर लक्ष द्यावे लागेल. आज WORLD DIABETES DAY च्‍या निमित्ताने आपण भारत देश डायबिटीज मुक्‍त करण्‍याचा करण्‍याचा संकल्‍प सोडूया.
काय आहे डायबिटीज ?
डायबिटीज होणा-या लोकांच्‍या रक्‍तातील ग्‍लूकोजचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. ग्‍लूकोचे प्रमाण वाढले तर शरिरावर सुज येते. डायबि‍टीज झालेल्‍या व्‍यक्तिला अशक्‍तपणा येतो.
डायबिटीज होण्‍याची काय कारणे आहेत वाचा पुढील स्‍लाईडवर...