आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Soha Ali Khan In Glamorous Look In Her Mehandi Ceremony

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रितू कुमारने डिझाईन केला होता सोहा अली खानचा आकर्षक मेहंदी Outfit

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू यांचे नुकतेच लग्न झाले. यापूर्वी झालेल्या मेहंदी कार्यक्रमात ती अतिशय आकर्षक दिसत होती. याचे पूर्ण श्रेय जाते ते डिझायनर रितू कुमारला. तिने सोहाचा आऊटफिट डिझाईन केला होता. या ड्रेसने सोहाच्या सौंदर्यात चार चॉंद लावले. तिच्या लुकमध्ये शाही खानदान आणि नवाबियत झळकत होती. पिंक आणि ऑलिव्ह ड्रेसमध्ये ती अगदी अप्सराच दिसत होती.
यासंदर्भात माहिती देताना रितू कुमार म्हणाली, की या ड्रेसमध्ये तीन पिस आहेत. एकानंतर एक असे ते घातले जातात. आतले पिस सॉफ्ट कॉटनने तयार केले आहे. त्यावरील पिसमध्ये राजस्थानी लहरिया पॅटर्नचा वापर करण्यात आला आहे. सोबत चुटकी गोटावारे डिप बॉर्डन दिल्या आहेत. त्यावर पिंक कलरची कुर्ती आहे.
गेल्या वर्षी रितू कुमारने दिया मिर्झाचा मेहंदी outfit डिझाईन केला होता. त्यापूर्वी करिना कपूर, लारा दत्ता, मनप्रित ब्रार आणि रुची मल्होत्रा यांच्या लग्नाचे कपडे डिझाईन केले होते.
पुढील स्लाईडवर बघा, सोहा अली खानचा ग्लॅमरस लुक....