आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील 20 कूल डेस्टिनेशन, उन्हाळ्याच्या सुटीत तुम्ही करु शकणार नाही मिस...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीव्र उन्हाळा सुरु झाला आहे. मैदानी परिसरात गरम हवा लोकांना त्रस्त करत आहे. सुट्यांमध्ये थंड ठिकाणी जाण्याची इच्छा होते. यावेळी हिमायलचे हिल स्टेशन मनाली, डलहौजी, नैनीताल यांसरख्या डेस्टीनेशनर खुप गर्दी असते. अशाच लोकांना शांत ठिकाण हवे असते. आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांविषयी सांगणार आहोत जेथे मनाली, शिमला यांसारखी गर्दी असणार नाही. जाणुन घ्या सातपुडाच्या रानी पंचमढीच्या खास गोष्टी...

1. पंचमढी
सातपुडा पर्वतावर वसलेले पंचमढी मप्र आणि आजुबाजूच्या राज्यातील लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. मप्रमध्ये सर्वात अगोदर सुर्य किरणे ही पंचमडीच्या धूपगढ किल्ल्याच्या टोकावर पडतात. याव्यतिरिक्त बी-फॉल, पांडव गुहा, पहाडावर वसलेले चौरागढ शिव मंदिरसोबतच अनेक दर्शनीय स्थळे आहेत. येथे उन्हाळ्यात मप्रच्या इतर भागांच्या तुलनेत गार हवा असते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा देखातील इतर कूल डेस्टिनेशनविषयी सविस्तर माहिती...