आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Some Funny Marathi Defenations Of Words We Heard Daily

चंद्र म्हणजे, कवीच्या हाती सापडलेला दुर्दैवी ग्रह.. वाचा काही भन्नाट व्याख्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्याख्या.. शाळा सोडल्यानंतर अनेक वर्षांनी हा शब्द ऐकलाय ना.. शाळेत असताना या शब्दाने आपल्या सगळ्यांनाच चांगलेच छळले आहे. पण आता आपली बारी आहे. विविध शब्दांच्या पुस्तकी व्याख्या वाचून वाचून कंटाळा आला असेल तर आता या व्हॉट्सअप व्याख्या वाचून तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल. व्हॉट्सअपवर सध्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचा मजकूर व्हारल होत आहे. अशाच काही व्याख्या खास अंदाजात तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या व्याख्या वाचल्यानंतर तुम्ही मनमोकळेपणाने हसल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री. कारण चंद्र, कपबशी आणि जांभई यांच्या भन्नाट व्याख्याही तुम्हाला आज वाचायला मिळणार आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, अशाच काही भन्नाट व्याख्या..