आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्या प्राण्याच्या शरिरात असते निळे रक्त, वाचा रक्ताबाबत रंजक Facts

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रक्त हा मानवी शरिरातील अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे. पण आपला रक्तगट कोणता याच्याव्यतिरिक्त रक्ताबाबत आपल्याला फारशी माहिती नसते. पण रक्ताशी संबंधित अशा अनेक रंजक बाबी आहेत, ज्या जाणून घेतल्यानंतर तुम्हाला आपल्या शरिरात अखंडपणे वाहणाऱ्या रक्ताबाबत बरीच नवी आणि वेगळी माहिती मिळेल. उदाहरण सांगायचे झाल्यास. आपण डास चावला असे म्हणत असतो. डास आपल्या शरिरातील रक्त शोषत असतात. पण प्रत्यक्षात नर डास हे मानवाच्या शरिरातील रक्त शोषत नाहीत केवळ मादी डासच मानवी शरिरातील रक्त शोषत असतात.
पुढील स्लाइड्सवर वाचा, रक्ताबाबतचे काही आणखी रंजक Facts..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...