आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेजिटेरियन डे: जाणून घ्या, शाकाहाराशी संबंधित काही मान्यता, सत्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो)

शाकाहार आणि आणि आरोग्याशी अनेक प्रथा प्रचलित आहेत. या प्रथा इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचलित आहेत की, मांसाहार करणा-या व्यक्तीच्या तुलनेत एका शाकाहारी व्यक्तीला कमजोर आणि ब-याच कार्योंसाठी अक्षम देखील मानण्यात येते. काही जणांच्या मते शाकाहार हा तुलनेने महाग आहे. परंतु शाकाहाराबद्दलचे हे मत अगदी चुकीचे आहे. शाकाहारात अनेक डायेट्स उपलब्ध असतात.ज्यामुळे निरोगी आयुष्य जगणे शक्य आहे. आज व्हेजिटेरिअन डे आहे. त्यानिमित्त आम्ही काही गोष्टी सांगणार आहोत.

का साजरा केला जातो शाकाहार दिवस (व्हेजिटेरिअन डे) : जगभरात जागतिक व्हेजिटेरिअन डे - शाकाहारी जीवन आणि प्रकृति, स्वास्थ्य आणि मानवतेला होणारे फायद्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी साजरा करण्यात येतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 1977 मध्ये नॉर्थ अमेरिकन व्हेजिटेरिअन सोसायटीने या दिवसाची सुरुवात केली. यानंतर 1978 मध्ये इंटरनॅशनल व्हेजिटेरिअन यूनियनने याला बरेच प्रोत्साहन दिले.

शाकाहाराबद्दल असणा-या मान्यता आणि सत्य जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...