आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वय झाले तर मुलगा भेटणार नाही..वाचा लग्नासाठी आईवडील कसे करतात Blackmail

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक मुलाने किंवा मुलीने लग्नाबाबतचा काहीतरी विचार केलेला असतो. करिअर, एखादे स्वप्न किंवा शिक्षण यानंतर लग्न करायचे असे त्यांच्या डोक्यात असते. पण एकदा मुले वयात आली की त्यांचे आई वडील आणि नातेवाईक लग्नासाठी हात धुवून त्यांच्या मागे लागलेले असतात. ठरावीक वयानंतर तर मुलींना आणि मुलांनाही अक्षरशः लग्नासाठी छळले जाते, आई वडील त्यांना विविध पद्धतीने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्नही म्हणतात.
मुलाने किंवा मुलीने लग्नासाठी होकार द्यावा म्हणून काही ठरलेले डायलॉग मग त्याला रोज ऐकावे लागतात. असेच काही डायलॉग आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. हे डायलॉग वाचल्यानंतर लग्न झालेल्यांच्या किंवा जमलेल्यांच्या आठवणी जाग्या होतील यात शंका नाही. पण त्याचबरोबर ज्यांचे शुभमंगल अजून व्हायचे आहे, त्यांना आपल्याला असे काही ऐकावे लागणार आहे, अशी मनाची तयारीही होईल.

पुढील स्लाइड्सवर वाचा, लग्न करण्यासाठी आईवडील कशी घालतात मुलांना गळ...
बातम्या आणखी आहेत...