आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Some Sentences That Will Here In Market While Shopping

महिलांसोबत Shopping केली असेल तरच कळेल या वाक्यांमागची गंमत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाजारामध्ये असलेल्या छोट्या छोट्या दुकानांमधून खरेदी करणे ही खरंच गंमत असते. त्यातही तुम्ही तुमची आई, बायको, बहीण किंवा घरातील महिला सदस्यांबरोबर खरेदी करायला जात असाल तर ही गंमत अधिकच वाढते. खरेदी करताना भाव करणे हा जणू एकच सोहळाच असतो. ज्याप्रकारे दुकानदारासोबत भाव केला जातो ते सर्व पाहण्यात एव वेगळीच मजा असते. अगदी काहीही करून त्या दुकानदाराला भाव कमी करण्यासाठी पटवण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्यासाठीची काही खास आणि ठरलेली वाक्ये असतात... अशीच काही गमतीशीर वाक्ये आज तुम्हाला सांगणार आहोत.. त्याने तुमच्या जुन्या आठवणी नक्की जाग्या होतील यात शंका नाही... तुम्ही तुमच्या घरातील महिलांबरोबर खरेदीला कधी गेला असाल तर तुम्हाला यातील गमतीबाबत अधिक सांगण्याची गरजच नाही...
पुढील स्लाड्सवर वाचा, दुकानदाराशी भाव करताना वापरली जाणारी अशीच काही ठरलेली आणि मजेशीर वाक्ये...