आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणुन घ्या, ऑनलाईन फ्लर्ट करण्याच्या काही खास टिप्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशन नेटवर्किंग द्वारे फ्लर्टींग करणे आज काल सामान्य झाले आहे. काही लोक फ्लर्टींग करतांना समोरच्याचे मन जिंकतात तर काही आपले हसु करुन घेतात. परंतु आता ऑनलाइन फ्लर्टिंगच्या टिप्सच्या साहाय्याने तुम्ही सुध्दा एखाद्याचे मन जिंगु शकता... तर मग वाचा या खास टिप्स...

ऑनलाईन फ्लर्टींगमध्ये तुम्ही समोरच्याला न ओळखता इंप्रेस करु इच्छिता. यामुळे आवश्यक आहे की, तुम्ही योग्य माहीती द्यावी. मेसेज सोबत दुर-या गोष्टींसाठी घाई करु नका. अश्लील आणि खराब मॅसेज पाठवु नका.

लांब, मोठे मॅसेज करु नका
तुमच्या मॅसेज हा छोटा करा. जर तुमचा मॅसेज छोटा असेल तर तुम्हाला रिप्लायसुध्दा लवकर मिळेल. आपण नेहमी पाहतो की लोक मोठे मोठे मॅसेज वाचत नाही. कधीही अश्लिल पोस्ट किंवा मॅसेज करु नका. अशी पोस्ट करा जी तुम्ही केव्हाही कोणालाही दाखवु शकता.
पुढीस स्लाईडवर वाचा... फ्लर्ट करतांना कोणती काळजी घ्यावी...