आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केस दुभंगले आहेत, कोंड्यापासून आहात त्रस्त; तर अवश्य वाचा हे 10 उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विविध केशरचना करण्याची हौस प्रत्येकीला असते. बारीक केस आवडत नसतील तर केसांची निगा राखणे अनिवार्य आहे. यात कुठलीच कसर राहू नये याची काळजी घ्या. दुभंगलेले केस व कोंडा यापासून सुटकेसाठी हे १० उपाय...
सर्वात आवश्यक म्हणजे ठरावीक कालावधीनंतर केस ट्रिम करा. केसांना निरोगी ठेवण्यासाठी दर ६ आठवड्यांनी केस ट्रिम करा.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काही खास उपाय...