आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाड् खाड् इंग्रजी बोलायचंय, मग या 10 TIPS येतील तुमच्या कामी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्रजी ही भाषा आजच्या घडीला व्यावहारिक जगात खूप गरजेची झाली आहे. कामाच्या ठिकाणी अनेकदा तुम्हाला या भाषेचा सामना करावा लागतो. एवढेच नाही तर चांगले इंग्रजी बोलल्यास त्याचा प्रभावही मोठा होत असतो. आजही अनेक लोक इंग्रजीला अत्यंत कठीण अशी भाषा मानत असले तरी, योग्य प्रकारे शिकल्यास ही भाषा वाटते तेवढी अवघड नाही. थोडा वेळ दिला आणि मनापासून परिश्रम आणि प्रयत्न केले तर इंग्रजी शिकणे तुम्हाला फारसे कठीण जाणार नाही. इंग्रजी शिकण्यासाठी अशाच काही महत्त्वाच्या टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इंग्रजी बोलण्यासाठीच्या काही टिप्स...