आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Running Injuries Usually Happen When You Push Yourself Too Hard. The Way Your Body Moves Also Plays A Role But You Can Prevent These Injuries.

पळताना होऊ शकतात या 6 injuries, ही आहेत त्याची लक्षणे आणि बचावाच्या पद्धती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरीर निरोगी ठेवण्यासाठी जॉगिंग करणे पळणे ही सर्वात सोपी एक्सरसाइज असल्याचे मानले जाते. परंतु, पळत असताना दुखापतग्रस्त होण्याची दाट शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पळताना होणा-या इंज्यूरीजबद्दल सांगणार आहोत व त्यासोबत त्याच्यावर असलेले अपचार याबद्दल देखील सांगणार आहोत.
INJURY NAME: Hamstring strain

लक्षण: यामध्ये पायाच्या मागील भागात दुखते. याचे मुख्य कारण पायाच्या वरील भागातील असलेला एखादा मसल्स अथवा त्यापेक्षा अधिक मसल्स फाटल्यामुळे हा त्रास उद्भवतो.
काय करावे : असे झाल्यास आराम करणे आवश्यक असते. मसल्स फाटल्यास काही
आठवड्यांसाठी पळणे बंद करा. त्रास कमी व्हावा यासाठी बर्फाने शेकत राहा.
बचाव: कोर मसल्स आणि हिप्सला मजबूत बनवणारी एक्सरसाइज करा. जसे लेग लिफ्ट आणि प्लांक लिफ्ट्स
Other Injuries: Achilles tendinitis, Iliotibial band (ITB) syndrome, Shin splints, Runner's Knee, Plantar fasciitis
पळताना होणा-या इतर प्रकारच्या Injuries, त्यापासून बचाव कसा करावा हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...