आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Every Christmas We Prepare Different Types Of Cakes And Pudding.

Special : ख्रिसमससाठी बनवा खास रेसिपी, सगळे होतील खुश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाच्या अनेक भागांमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशनची तयारी जोरदार सुरू आहे. अनेकांनी आपली घरे सजवण्यास सुरूवात केली आहे. अनेक घरांमध्ये मिठाई आणि चॉकलेट बनवण्यास सुरूवात झाली आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये ख्रिसमस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची पद्धत आहे. 25 डिसेंबर पासून सुरू होणारा हा उत्सव नविन वर्षाच्या आगमनापर्यंत सुरू असतो. या काळात अनेक जण वेग-वेगळ्या प्रकारचे केक देखील बनवतात. आज आम्ही तुम्हाला खास ख्रिसमससाठी स्पेशल रेसिपी सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा कृती आणि साहित्य...