आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पांसाठी तयार करा स्पेशल चॉकलेट मोदक, घरातील लहान मुले होतील आनंदी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण बाप्पांसाठी पेठा मोदक, खवा मोदक, नारळ आणि गाजर मोदक असे अनेक प्रकारचे मोदक तयार केले. परंतु आज आपण बाप्पांचे आणि लहान मुलांचे फेव्हरेट चॉकलेट मोदक रेसिपी पाहणार आहोत. चॉकलेट मोदक खायलाही चविष्ट लागतात. असे मोदक घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार करता येऊ शकतात. त्याला फार कौशल्य असल्याचीही गरज नाही. चला तर मग आज आपण चॉकलेट मोदक रेसिपी पाहुया...

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा साहित्य आणि कृती...