आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चटपटीत १० चटण्या बनवुन जेवण करा मजेदार...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खवय्या लोकांसाठी आज आम्ही स्पेशल चटणी रेसिपी घेऊन आलो आहोत. आपले जेवण मजेदार बनवण्यासाठी चटपटीत चटणी तोंडी लावायला असेणे खुप महत्त्वाचे असते ,चटण्यांचे अनेक प्रकार आहेत, अाज आपण अश्याच काही चटपटीत चटण्या शिकणार आहोत ज्या आपले जेवण मजेदार बनवतील.
1. स्ट्रॉबेरी चटणी
साहित्य
- ४०० ग्रॅम स्ट्राबेरी
- एक मोठा चमचा चिंचेचा कोळ
- मीठ(चवीनुसार)
- १/२ वाटी गूळ
- एक मोठा चमचा तेल
- १५-२० लाल सुक्या मिरच्या
- एक मोठा चमचा जिरं
कृती
१. तेलावर मिरच्या परतून घ्याव्या
२. नंतर स्ट्राबेरी,मिरच्या,मीठ,गूळ,चिंच,जिरं एकत्र करून मिक्सर मध्ये वाटून घ्यावं.
३. २-३ मिनिटं हे मिश्रण उकळून घ्यावं.
पुढील स्लाईडवर वाचा... सफरचंद चटणी, खजूर चटणी, लसुन चटणी, चणाडाळ चटणी, खोबरा चटणी, चिंच चटणी, जवस चटणी, मिक्स चटणी, कोथिंबिर चटणी....