आपले लष्कर जगातील निवडक सेनांमधून एक आहे. युध्दाच्या मैदानात सैनिकांना खाण्यासाठी म्हैसूरमधील डिफेंस फूड रिसर्च लॅबोरेटरी व्दारे अनेक पदार्थ तयार केलेले आहेत. जे रेडी टू ईट आहेत आणि अनेक महिने खराब होत नाही. यामध्ये एनर्जी बारपासून तर महिनाभर खराब न होणारी चपाती, मीट, गरम पाण्यात तयार केले पदार्थ, पुलाव, हलवा इत्यादींचा समावेश आहे. जगभरात प्रत्येक आर्मीमध्ये जवनांसाठी कॉम्बॅट राशन असते. जे युध्दाच्या मैदानात जाणा-या जवानांना दिले जाते. आज आपण भारतीय जवन काय खातात याविषयी जाणुन घेणार आहोत...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या जवानांना मिळणा-या काही पदार्थांविषयी सविस्तर माहिती...