आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आला उन्हाळा : मुलांसाठी घरीच बनवा चवदार व आरोग्यदायी आइस्क्रीम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
उन्हाळ्याचे दिवस आले की, सारखी तहान-तहान लागल्या सारखे होते. त्यामध्ये जर घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांची आइस्क्रीमची डिमांड सतत सुरू असते. पण या दिवसांमध्ये बाहेत पदार्थ खाल्ल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता अधिक असल्याने अनेक घरांमध्ये मुलांना बाहेरचे आइस्क्रीम खाण्यास मज्जाव केला जातो. तुमच्या सततच्या नकार ऐकून मुलांचा हट्ट कमी होण्याऐवजी उन्हाळा संपेपर्यंत वाढतच जातो. तुमच्या घरामध्ये देखील हीच परिस्थिती असेल तर आज आम्ही तुम्हाला खास घरच्या घरी बनवण्यात येणा-या आइस्क्रीमची रेसीपी सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, घरच्या घरी टरबुजाचे आइस्क्रीम कसे बनवावे याची रेसीपी...