आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खास मुलींसाठी आहेत या Interview मेकअप टिप्स....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
मुलाखतीला जाताना जसे सर्व आवश्यक डॉक्यूमेंट्स सोबत नेणे आवश्यक असते त्याच प्रमाणे तुमचा ड्रेस-अप देखील उत्तम असला पाहिजे. विशेष करून मेकअप. मुलाखती दरम्यान जर तुमचा मेकअप खराब झाला असेल तर तुमची कॉन्फिडन्स लेवल कमी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे मुलाखतीला जाताना सर्व गोष्टी आणि मेकअपची विशेष काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला अशा काही बेस्ट मेकअप टिप्स सांगणार आहोत ज्या तुम्हाला नोकरी मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरतील.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, मुलाखतीला जाताना मेकअपची कशा प्रकारे काळजी घ्यावी...