आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाही..नाही...आत्ताच नाही! अजून थोडी वाट पाहा, Valentine Spl Tips

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल मुलगा आणि मुलगी यांच्या मैत्री, जवळीकतेला मॉडर्न सोसायटीमध्ये चुकीचे मानले जात नाही, परंतु काही तरुण या नात्यामध्ये हद्दीच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. याची पहिली पायरी म्हणजे 'किस' करणे. अनेक मुले किस करून प्रेम व्यक्त करण्यास इच्छुक असतात. परंतु प्रत्येक मुलीला हे आवडेलच असे नाही. आज आम्ही 'व्हॅलेंटाइन डे'च्या निमित्ताने मुलींसाठी काही खास टिप्स सांगत आहोत. या टिप्सचा अवलंब करून तुम्ही प्रेमाचा खरा आनंद घेऊ शकता...
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असाल तर तुम्हाला या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. आशावेळी तुम्ही शालीनतेने नकार दर्शवू शकता. तुम्हाला किसिंगसारख्या अवास्तव मागणीला नकार देण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुम्ही तुमच्याकडून असा कोणताही संकेत देऊ नये, ज्यामुळे उत्साहित होऊन एखादा व्यक्ती तुम्हाला न आवडणारी गोष्ट करेल.

पुढे जाणून घ्या, प्रेमाच्या इतर काही खास गोष्टी....