आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज तयार करा भोगीची स्पेशल भाजी, वाचा रेसिपी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज भोगी आहे. या दिवशी अनेक भाज्यांची मिळून एक भाजी तयार करण्याची पध्दत आहे. या चविष्ट भाजीसोबत तिळ लावलेली बाजरीची भाकरी असेल तर मजाच निराळी असते. परंतु अनेक लोकांना ही भाजी कशी तयार करावी हे माहीती नाही. यासाठी आज आम्ही तुम्हाला चवष्ट भाजीची रेसिपी सांगणार आहेत.

भोगीची भाजी
साहित्य:

- 1 मोठा बटाटा, लाव काढून तुकडे केलेला
- 1 मध्यम वांगे
- 1 कप गाजराचे मध्यम तुकडे
- 1-2 कप ओले चणे
- 1-4 कप भिजवलेले शेंगदाणे
- 1-4 कप मटार दाणे
- 6 तुकडे शेवगा शेंगेचे (3 इंचाचे तुकडे)
- 5-6 लहान बोर
फोडणीसाठी
- 2 चमचे तेल,
- 2 चिमटी मोहोरी,
- 2 चिमटी हिंग,
- 1-4 टिस्पून हळद,
- 1-2 टिस्पून लाल तिखट,
- 1-4 टिस्पून जिरे
- 3-4 कढीपत्ता पाने
- 2 टेस्पून भाजलेल्या तिळाचा कूट
- 2 टिस्पून काळा मसाला
- 2 टेस्पून चिंचेचा दाट कोळ
- 1 ते दिड टेस्पून किसलेला गूळ
- 1-4 कप ओलं खोबरं
चवीपुरते मिठ
चटपटीत भाजीची कृती जाणुन घ्यायची असेल तर पुढील स्लाईडवर करा...