आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 17 कलाकृती पाहुण तुम्हाला विश्वास बसणार नाही की, हे टॅटू आहेत...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टॅटू काढणे हा लहान मुलांचा खेळ नाही. जर तुम्ही विचार करत असाल की, हातावर आपले नाव लिहावे किंवा छातीवर आकृती काढावी, परंतु हे तुम्ही विचार करता तेवढे सोपे नाही. टॅटूचा शौक ठेवणारेच टॅटूमुळे होणारा त्रास सहन करु शकता. जर सरळ सांगायचे झाले तर टॅटू काढणे म्हणजे पैसे देऊन जखम खरेदी करणे होय. आज आपण असेच काही टॅटू पाहणार आहोत जे टॅटू आहे असे वाटणार नाही. हे टॅटू काढण्यासाठी त्या व्यक्तीला खुप वेदना सहन कराव्या लागल्या आहेत. चला तर मग पाहा असेच काही अद्भूत टॅटू...
पुढील स्लाईडवर पाहा असेच काही फोटोज....