आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Watermelon Recipe For Summer Session By Harpal Singh Sokhi

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी खा रसाळ फळे,पदार्थ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
उन्हाळ्यात कोणताही पदार्थ खायला चांगला लागत नाही. त्यासाठी असा पदार्थ बनवायला हवा की, त्याने आरोग्य चांगले राहील आणि चवही. या दिवसांत शरीराला आल्हाददायक आणि पोषक वाटेल अशा खास डिशेस बनवल्या जातात. या डिशेसमुळे शरीरात गारवाही राहतो.
उन्हाळ्याच्या दिवसांत बहुतांश लोकांना जेवण करावेसे वाटत होते. या दिवसांत दररोज तापणारा सूर्य आपल्या शरीरातील सर्व पाणी शोषून घेत असतो. यादरम्यान आपल्या आरोग्यासाठी चांगली आणि चविष्ट अशी डिश असावी. या काळात जेवढे पाणी किंवा लिक्विड असणारे पदार्थ, फळे खा, तेवढे आरोग्य चांगले राहील.

या दिवसांत ऊस, खरबूज, टरबूज आदी रसाळ फळे बाजारात उपलब्ध असतात. या काळात अशाच प्रकारची डिश बनवायला पाहिजे, त्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळेल. लहानपणी आम्ही आजीच्या घरी जात होतो, तेव्हा ती वेगवेगळ्या डिशेस आम्हाला खाऊ घालत होती. या वेळी आपल्यासाठी गुलाब आणि खरबुजाच्या खास डिशेस घेऊन आलो आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, चिल्ड मॅलन बॉल सलाद आणि वाटरमिलन श्रीखंड बाइट कसे बनवावे याची रेसिप...