आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही पाहायचाय आणि कामेही उरकायची आहेत, मग वाचा या खास Tips

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
आज अनेक महिला घरातील जबाबदारी निभावत नोकरी करण्याची जबाबदारीदेखील पार पाडत आहेत. त्यामुळे ऑफिसमधून घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी प्रत्येक क्षण-क्षण महत्वाचा असतो. घरातील कामे वेळेत पूर्ण व्हावी सकाळी जाताना घाई गडबड होऊ नये यासाठी अनेक महिला टिव्ही पाहणे देखील टाळतात. परंतु अशा सततच्या काम करण्याने तुमच्यामधील उत्साह हळू-हळू कमी होऊन तुमचा स्वभाव चिड-चिडा होण्याची दाट शक्यता आहे.
तुमचा स्वभाव चिडचिडा होऊ नये, तुमची सगळी कामे वेळेत पूर्ण व्हावी व तसेच तुम्हाला कामे करता करता टिव्हीदेखील पाहाता यावा यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमची कामे वेळेत पूर्ण करू शकता व वेळेची बचतदेखील करू शकता.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, टीव्ही बघता-बघता कोणत्या प्रकारची कामे तुम्ही करू शकता...