आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, अंकुरित धान्य खाण्याचे 6 Big Benefits

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आहारात अंकुरित धान्याचा सामावेश करण्याचे अनेक फायदे आहेत. अंकुरित धान्यामध्ये उपलब्ध असलेले स्टार्च, ग्लूकोज, फ्रक्टोज आणि माल्टोजमध्ये बदल होतो यामुळे या धान्यांचा स्वादामध्ये वाढ होते. तसेच यातील पाचक आणि पोषक गुणांमध्येदेखील वृद्धि होते. तसे पाहाता अंकुरित डाळ व धान्य खाणे लाभदायक असते हे सर्वांना माहित आहे परंतु, आज आम्ही तुम्हाला याच्या खाण्याचे काही खास फायदे सांगणार आहोत जे तुम्हाला कदाचित माहित नसावे.
1. अंकुरित केलेल्या गव्हामध्ये विटॅमिन-ई भरपूर प्रमाणात असते. विटॅमिन ई त्वचा आणि केसांना हेल्दी बनवते. याच्या नियमित सेवनामुळे शरीर ऊर्जावान राहण्यास मदत होते. किडनी, ग्रंथी मजबूत होतात. तसेच नवीन रक्त कोशिकांच्या निर्मितीमध्येदेखील मदत होते. अंकुरित गव्हामध्ये उपलब्ध असलेले तत्व शरीरातील अतिरिक्त वसा शोषण घेण्याचे काम करते.
2. अंकुरित पदार्थांमध्ये विटॅमिन आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. यामुळे शरीर फिट राहण्यास मदत होते. यापासून प्राप्त होणारे प्रोटीन्समुळे हाडे मजबूत होतात.
3. अंकुरित गव्हामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने याच्या सेवनामुळे डायजेस्टिव सिस्टम ठीक होते. याच्या नियमित सेवनामुळे अपचन, गॅस व अॅसिडिटी यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा इतर अंकूरित धान्याचे इतर फायदे