आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अगंबाई अरेच्चा..! हे वाचा.. बाईच्या मनातलं कोडं सोडवण्यास होईल मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाईच्या मनातलं ओळखणारा अजून जन्माला यायचा आहे, असं गमतीने म्हटलं जातं. पण गमतीने म्हटलं जात असलं तरी यात बरंच तथ्य असल्याचेही आपल्याला अनेकदा अनुभवायला मिळते. विशेषतः ज्याला मैत्रिण किंवा गर्लफ्रेंड असेल त्याला तर याचा वारंवार प्रत्यय येत असतो. मुली नेमकं आपल्याशी जे बोलतात त्याच्या विपरीतच का वागतात, किंवा मुलींचा काहीही बोलण्यामागचा नेमका अर्थ काय असतो, असा गोंधळ नेहमीच झालेला पाहायला मिळतो. पण हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करण्याचं धाडस काही अभ्यासकांनी केलं आहे. स्त्रियांच्या स्वभावाचा अभ्यास करून किंवा त्यांच्या निरीक्षणावरून त्यांच्या बोलण्यामागे नेमकं काय दडलेलं आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हालाही घाई झालीये ना हे जाणून घ्यायची, चला तर मग...
पुढील स्लाइड्सवर पाहा, मुलींच्या बोलण्यामागे नेमका काय अर्थ दडलेला असतो..