आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stay Long Time Healthy And Happy Just Apply Some Rules And Regulation.

या RULES ने करा सकाळची सरुवात, राहाल तरुण आणि हेल्दी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सकाळची चांगली सरुवात केल्याने संपुर्ण दिवस आनंदात आणि फ्रेश जातो. घरातील काम आणि ऑफिसमधील धावपळीची देखील जाणिव होत नाही. परंतु दिवसाची चांगली सरुवात करण्यासाठी काही रुल्स अँड रेग्युलेशन फॉलो करावे लागतात. जे प्रत्येकाला शक्य होत नाही. याच लहान लहान सवयी खुप कामाच्या असतात. चला तर मग पाहुया या कोणत्या सवयी आहेत...

1. ताजे फूल
मानसशास्त्रज्ञ सांगतात की, फूले, पाने, झाले आपल्याला एक पॉजिटिव्ह आणि सेफ असल्याचा अनुभव देतात. यामुळे उठल्याबरोबर ताज्या फुलांनी आपले घर सजवा.
पुढील स्लाईडवर वाचा...सकाळी कोणत्या सवयी लावल्याने आपण तरुण आणि हेल्दी राहतो...