आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाहायला आलेला मुलगा होता जुना Customer, पैशासाठी करायची \'तसले\' काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉलेज लाइफमध्ये आयुष्याचा पूर्ण आनंद उपभोगायचा हा एकच मंत्र अनेक विद्यार्थ्यांना माहिती असतो. त्यात आई वडिलांपासून दूर म्हणजे हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी तर रानच मोकळे असते. अनेकदा या मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे जगण्यासाठी आई वडिलांनी पाठवलेले पैसे पुरत नसतात. कॉलेज सुरू असल्याने पैसा कमावण्यासाठी काम करणेही शक्य नसते. अशा वेळी मुले मुली सोपा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका मुलीची कथा रिवाइंड या शॉर्ट फिल्मद्वारे मांडली आहे.

मात्र या शॉर्ट फिल्ममध्ये एक गंमत आहे. कॉलेज लाइफ संपल्यानंतर या मुलीचे जेव्हा लग्न ठरणार असते. त्यावेळी तिला पाहायला जो मुलगा असतो तो तिचा एक जुना कस्टमर असतो. त्यानंतर मग काय होते, तिच्या घरच्यांना सर्वकाही कळते का.. या सर्वाची उत्तरे तुम्हाला या स्टोरीतून मिळतील. विशेष म्हणझे कोठारे अँड कोठारे व्हिजनची निर्मिती असलेली ही शॉर्ट फिल्म असून प्रसिद्ध मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अप्सरा सोनाली कुलकर्णी यांनी यात प्रमुख भूमिका केल्या आहेत. चला तर मग पाहुयात काय होते, त्यांच्या आयुष्यात.
कॉलेजमध्ये असताना पैशासाठी, गंमत म्हणून तरुण तरुणी काही गोष्टी करत असतात, पण आयुष्यात नंतर त्यांना त्यांच्या चुका समजत असतात, हेही या शॉर्टफिल्ममध्ये सांगितले आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, Rewind नावाच्या या शॉर्ट फिल्मची संपूर्ण कथा, अखेरच्या स्लाइडवर पाहा VIDEO

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...