आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्या संधीसाधूने केला Rape, नंतर तोच बसला रडत.. पाहा नेमके असे काय झाले..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन स्वतः काहीतरी मिळवणे हे अनेकदा धोक्याचेही ठरू शकते. असेच सांगणारी एक शॉर्टफिल्म आपण आज पाहणार आहोत. यामध्ये सामाजिक संदेशाबरोबर दोन तीन महत्त्वांच्या विषयावर प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. एक व्यक्ती एका महिलेला एकटे पाहून तिच्यावर बलात्कार करतो पण शेवटी त्याला रडण्याची वेळ येते काय आहे ही संपूर्ण शॉर्ट फिल्म ते आपण स्लाइड्सच्या माध्यमातून समजून घेऊयात. द अपॉर्च्युनिस्ट (संधीसाधू) असे टायटल असलेल्या शॉर्ट फिल्ममध्ये अभिनेता मनोज जोशी यांची भूमिका आहे. समाजातील एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर याद्वारे भाष्य करण्यात आले आहे. चला तर मग पाहुयात काय आहे या संधीसाधूची कथा.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या नेमके काय घडले त्या महिलेबरोबर किंवा त्या पुरुषाबरोबर.. अखेरच्या स्लाइडवर पाहा व्हिडीओ..

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...