आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरबसल्या अगदी मोफत शिका हे Courses, वाढतील नोकरीच्या अनेक संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही क्षेत्राशी संबंधित शिक्षण घेतलेले कायम फायद्याचेच ठरत असते असे म्हटले जाते. अनेक लोकांना पूर्वी पैशाच्या कमतरतेअभावी किंवा इतर कारणांनी हवे त्या श्रेत्रात शिक्षण घेता येत नव्हते. पण आज इंटरनेटमुळे सर्व काही शक्य झाले आहे. तुम्हाला हव्या त्या क्षेत्रातील अनेक कोर्सेस तुम्हाला अगदी मोफतही शिकता येतात. इंटरनेटवर अशा प्रकारचे काही कोर्सेस उपलब्ध आहेत. त्याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

स्टार्टअप कसा सुरू करावा
स्टार्टअप हा नवा ट्रेंड सध्या जगात रुजत आहे. प्रत्येकजण असे काही तरी करण्याचा विचार करतोय. तुम्हीही तसा विचार करत असाल पण काय करावे हे कळत नसेल, तर तुम्हाला खालील कोर्सेसमधून याबाबत माहिती मिळू शकते.
How to Start a Startup, Sam Altman at Stanford University
How to Build a Startup, Udacity
New Venture Finance: Startup Funding for Entrepreneurs, Coursera
पुढील स्लाइड्सवर वाचा, अशाच काही कोर्सेसबाबत, ज्यानंतर तुम्हाला नोकरीच्या अधिक संधी उपलब्ध होतील...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...