आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : मुलीने वडिलांना पाठवला तसला Selfie, पाहा Naughty messaging चा गोंधळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुण - तरुणींमधील रिलेशनशिप हा एक अत्यंत नाजूक विषय असतो. कॉलेज जीवनात जुळलेल्या अधिकांश रिलेशनशिपमध्ये तर आकर्षण हाच महत्त्वाचा मुद्दा होता. प्रेम हे काहीसे नंतरच सुरू होते. पण अनेक दिवस एखादे नाते जेव्हा घट्ट होत जाते. त्यावेळी तरुण आणि तरुणींनी काही बंधने घालून घेणे गरजेचे असते.
सध्याचा जमाना हा सेल्फीचा जमाना आहे असे म्हणायला हरकत नाही. एकमेकांपासून लांब असल्यावर सतत फोनवर बोलत राहणे किंवा चॅटिंग करणे ही तरुणांसाठी सामान्य बाब. पण मी तुला मिस करतोय एक सेल्फी पाठवना हाही एक नवा ट्रेड आता रुजला आहे. जोपर्यंत तुम्ही मर्यादा पाळता तोपर्यंत यात वाईट असे काही नाही. पण मर्यादा सोडता कामा नये. कारण काही प्रमाणात न्यूड सेल्फीही पाठवले जातात आणि त्यातून धोका निर्माण होण्याची शक्यता असते. हा धोका कसला हे तुम्हाला या स्टोरीतून समजेल.
पुढील स्लाइडवर वाचा.. तरुणीकडून नेमकी कशी झाली चूक आणि काय घडले पुढे...शेवटच्या स्लाइडवर पाहा video
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...