आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उंची दिसण्यासाठी स्टाइलमध्ये करा हे 6 एक्सपेरिमेंटस्...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक वेळा हाइट कमी असल्यामुळे मित्रांसमोर लाजीरवाने व्हावे लागते. निश्चित वयानंतर हाइट वाढणे शक्य नाही. परंतु कपडे आणि लाइफस्टाइलमध्ये काही बदल करुन हाइट जास्त दाखवता येऊ शकते. जाणुन घेऊया अशाच काही टिप्स...

हाय-वेस्ट लोअर्स
आपली पैट्स, ट्राउजर्स किंवा जींस आपल्या वेस्ट लाइनच्या वर घाला. असे केल्याने तुमचे पाय लांब दिसतील. या हाय वेस्ट पॅट्स तुमच्या फिगरला उंच दाखवतील. यासोबतच हाय-वेस्ट पेंसिल स्कर्टसुध्दा चांगला ऑप्शन आहे. फक्त याची फिटिंग चांगली असावी. तेव्हाच तुमचे हिप्स उंच आणि पाय लांब दिसतील.

उंच दिसण्यासाठी कोणती फॅशन करावी हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...