आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Summer Travel Tips : अशा प्रकारे घ्या प्रवासात काळजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
नुकत्याच अनेक शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या असल्याने अनेक कुटुंबीयांनी फिरायला जाण्याची योजना आखली आहे. पण इतर सिजनच्या तुलनेत उन्हाळ्यात फिरायला निघताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. आज आम्ही तुम्हाला खास उन्हाळी सुटीत फिरायला जाताना कोणत्या गोष्टींची अवश्य काळजी घ्यावी याबद्दलच्या काही टिप्स सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, उन्हाळ्यात फिरायला जाताना कोणत्या ट्रॅव्हल टिप्स लक्षात ठेवाव्या...