आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगाली वाघांचा जगप्रसिद्ध गड, कुटुंबासोबत सुटी घालवण्यासाठी आहे अतिशय सुंदर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पश्चिम बंगालमध्ये जगप्रसिद्ध सुंदरबन आहे. हे क्षेत्र कुटुंबासह सुटी घालवण्यासाठी एक चांगले ठिकाण आहे. येथे तुम्ही बोट, क्रुझ, आणि जंगल सफारीचा आनंद घेऊ शकता. येथे जगप्रसिद्ध बंगाली वाघ पाहू शकतात.
सुंदरबनचे जंगल पश्चिम बंगालमध्ये आहे. येथे डेल्टा क्षेत्रात स्थित हे सर्वात मोठे मॅनग्रोव्हचे जंगल आहे. येथे गंगा, ब्रह्मपुत्रा, पदमा, आणि मेघना नदी आणि बंगालच्या उपसागराचा संगम आहे. सुंदरबन हे एक राष्ट्रीय उद्यान आहे. हे क्षेत्र वाघासाठी संरक्षित केले आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ १० हजार चौरस फूट किलोमीटर आहे. सुंदरबनचा भारतीय हद्दीत ४० टक्के हिस्सा आणि बांगलादेशमध्ये ६० टक्के हिस्सा येतो. सुंदरबनला युनेस्कोने जागतिक वारसा क्षेत्राच्या यादीत समावेश केला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा कसे पडले याचे नाव सुंदरबन....