ऋतिक रोशन बॅलेंस डायट घेणे पसंत करतो. तो कमी तेलात तयार केले पदार्थ खातो. प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट आपल्या डायटमध्ये अवश्य समाविष्ट करतो. अशा प्रकारची डायट घेतल्याने बॉडीला एनर्जी मिळते आणि मसल्स मजबूत राहतात. जाणुन घ्या ऋतिकच्या फूड हॅबिट्स ज्या तुम्हीसुध्दा फॉलो करु शकता...
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या काय खातो ऋतिक...