आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान ! हे असू शकता हार्ट प्रॉब्लमचे संकेत, दुर्लक्ष करु नका...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खाण्यापिण्याच्या वाईट सवयी, पोल्यूशन, बदलती लाइफ स्टाईल यामुळे हृदय रोग निर्माण होतो. शरीराच्या लहान-लहान संकेतांवरुन आपण ओळखू शकतो की, आपल्याला हृदयाच्या समस्या निर्माण होत आहेत. आपण शरीराच्या लहान लहान गोष्टींवर लक्ष देत नाही परंतु यातून खुप काही स्पष्ट होत असते. मोठे मोठे आजार हे आपण आपल्या शरीराच्या काही संकेंतावरुन ओळखू शकतो. जर आपल्याला हृदयरोग झाला असेल तर काही संकेत सर्वप्रथम दिसून येतात. आज आपण हे कोणत्या संकेसांवरुन हृदयरोग ओळखावे हे पाहणार आहोत...
चला तर मग पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा हार्ट डिसिजचे असे काही संकेत...