आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Symptoms Of Depression Read More At Divya Marathi

या कारणांमुळे डिप्रेशनचे शिकार होऊ शकता तुम्ही, जाणून घ्या लक्षणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
डिप्रेशन हा असा आजार आहे ज्यामुळे एखाद्याचे आयुष्य कायमचे उद्धस्त होऊ शकते. हा आजार कोणत्याही व्यक्तीला कशाही प्रकारे प्रभावित करू शकतो. या आजाराचे नेमके कारण सांगणे अवघड आहे. पण अनेक कारणं एकत्र येऊन याची निर्मिती होते. जसे केमिकल,फिजिकल, सायकोलॉजिकल. हा आजार व्यक्तीच्या आयुष्यातील प्रत्येक भागाला प्रभावित करत जातो. जसे मूड,शरीर,लाइफ स्टाइल, आणि विचार करणे- त्याला समजावून घेण्याची शक्ती यामुळे प्रभावित होते. आज आम्ही तुम्हाला डिप्रेशनची लक्षणे सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, डिप्रेशनची सामन्य लक्षणे...