आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमीत कमी सामान घ्या, विदेशवारीचा आनंद लुटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या या व्यग्र आयुष्यात महिला देशच नाही, तर विदेशवारीही एकट्याच करत आहेत. मात्र, एकट्या प्रवासात थोडे सतर्क राहणे आवश्यक आहे. ही गोष्ट केवळ महिलांनाच नाही, तर पुरुषांनाही लागू आहे. काय काळजी घ्यावी ते जाणून घेऊया.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या प्रवास करताना कोणती काळजी घ्याल...