आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेकअप करताना या गोष्टींकडे अवश्य द्या लक्ष, होणार नाही वेदना...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुमचे एखाद्या व्यक्ती सोबतचे नाते टिकवणे अवघड झाले असेल. त्या नात्यातून तुम्हाला कुठलाच आनंद मिळत नसेल तर ते नाते कायमचे तोडलेले बरे. परंतु एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असताना त्याच्याशी नाते कायमचे तोडणे वाटते तितके सोपे नसते. एखादे नाते जुळल्यानंतर जेवढा आनंद आपल्याला होतो तेवढेच दु:ख ते तोडताना होत असते. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या व्यक्तीशी नाते तोडत असाल तर खालील गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.
तुमच्या पार्टनरशी भेटून बोला
तुम्हाला जर ब्रेकअप करायचे असेल तर यासाठी कधीच फोन अथवा मेसेजचा वापर करु नका. तुम्ही ही गोष्ट तुमच्या पार्टनरला प्रत्यक्षात भेटून सांगणे केव्हाही योग्य आहे. प्रत्येक्षात भेटल्यानंतर तुम्ही त्याला सांगा की यापुढे आपले नाते टिकून ठेवणे अवघड आहे. यामागरे कारणसुध्दा सांगा.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा आणखी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी....