आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, प्रणयक्रीडेच्या Positions बदलताना काय करावे काय करू नये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
अतिउच्च परमानंद देणारी क्रिया म्हणजे प्रणयक्रीडा होय. यामध्ये अधिक चांगल्याप्रकारे सुख प्राप्त व्हावे यासाठी काही पुरुषमंडळी नव-नवीन प्रयोग करत असतात. परंतु अशा प्रकारचे बदल अथवा एखादी नवीन पोजिशन करण्याआधी त्याबद्दलची पूर्व कल्पना जोडीदाराला देणे आवश्यक असते.
जोडीदाराला कल्पना न देता अशा प्रकारचे नविन प्रयोग करणे तुमच्या जोडीदाराला रूचेलच याची खात्री नसल्याने त्याचे अशा प्रकारच्या प्रयोगाबद्दल काय मत आहे हे जाणून घेतल्यास तुम्हाला या बदलाचा अधिक चांगल्या पद्धतीने आनंद घेता येईल.
छोटी सुरुवात
प्रणयापूर्वी एखादी नवीन पोजीशन करण्याचा तुम्ही विचार पक्का केला असेल तर ती करण्यासाठी हळू-हळू सुरूवात करा. याने त्रास कमी होण्यास मदत होईल अथवा काही चुक होत असेल तर तत्काळ त्यामध्ये बदल करणे शक्य होईल.
आज आम्ही तुम्हाला नवीन पोजिशन्स करण्यापूर्वी काय करावे काय करू नये याबद्दलच्या काही खास टिप्स सांगणार आहोत...