आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटन : प्रवासाला निघताय अशी घ्या काळजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
निसर्गात फिरणे विविध ऋतूंमध्ये डोंगरघाट, थंड हवेच्या ठिकाणी भ्रमंतीला जाणाऱ्यांचे सध्या प्रमाण वाढलेले दिसून येते. परदेश दौरे करणारेसुद्धा वाढलेले दिसून येतात. खास करून पूर्वी फक्त पुरुष कामानिमित्त प्रवास करायचे. पण आता महिला कुटुंबासमवेत दूरदूर भटकंती करायला लागल्या आहेत. मग अगदी मुलांच्या शाळा - कॉलेजच्या वेळा त्यांच्या परीक्षा सुट्या यावरती पालकांचे लक्ष असतेच. आणि ज्यांना खरच निसर्गात भटकंती करायला आवडती जे लोक शिस्तप्रिय आहेत ते लोक अगदी वेळेवर रेल्वेची तिकीट काढून ठेवतात.
अगदी दोन-दोन महिने सर्व बुकिंग होतात. तिथ्ून किती दिवसांसाठी चाललो त्याची तयारी महिलावर्गात जोरात सुरू होते. आता विविध ट्रॅव्हल्सच्या माध्यमातूनसुद्धा दूरच्या प्रवासाचे उत्तम बुकिंग राहण्याच्या सोयी हॉटेल्स, जेवणाचे नियोजन उत्तम केले जाते. त्यामुळे महिला आता मोठ्या संख्येने ट्रिपला जायाला लागल्या आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिल करून वाचा, बाहेर फिरायला जाण्यापूर्वी कशा प्रकारची काळजी घ्यावी...