आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tea Makes You Sharp In Office Work Read More At Divyamarathi.com

नवे संशोधन - कामादरम्यान टी ब्रेक घेतल्यास मेंदू तल्लख होतो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज अनेक व्यक्तींना कामाच्या अतिरिक्त कामामुळे मानसिक आणि शारिरीक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पण नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार कामादरम्यान चहा प्यायल्याने मेंदू चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतो.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा नेमके टी ब्रेक घेतल्याने नेमके काय होते....