आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पावसाळ्यात या चमचमीत रेसिपिज करुन बघा, आठवडा करा खमंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाळा आलाय. मस्त रंगदार पाऊस सुरु झालाय. यावेळी छान चमचमीत काही खावेसे वाटतेय. काही तरी गरमागरम. खमंग. तोंडाला पाणी सोडणारे. म्हणून गावोगावच्या मधुरिमाच्या वाचकांनी पाठवलेल्या या सोप्या, सहज करता येतील अशा पाककृती करून पाहा आणि आम्हाला कळवा घरच्यांना पदार्थ आवडले की नाही ते....

पावसाळ्यातील मस्त चमचमीत पदार्थांच्या रेसिपी वाचण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...