आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपवासाचे हे आहेत 10 हेल्थ बेनिफिट्स, डॉक्टरही सजेस्ट करतात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आषाढी एकादशीला अवघ्या महाराष्ट्रात दिवसभर उपवास धरला जातो. काही जण केवळ पाण्यावर राहण्याचा उपवास धरतात तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन उपाशी राहतात. उपवास करणे ही धार्मिक बाब असली तरी उपाशी राहण्याचे काही वैज्ञानिक फायदेही आहेत. त्याचा आपल्या शरीराला फायदाच होतो, असे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. त्यामुळे आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, उपवास करण्याचे 10 ठळक फायदे.
१) उपवास केल्याने इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते
उपवास केल्याने इन्शुलिन सेन्सिटिव्हिटीवर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येते. कारबोहायड्रेड (साखर) सहन करण्याची शारीरिक क्षमता वाढल्याचे जाणवते. उपवास केल्याने इन्शुलिन रक्तातून ग्लुकोज घेण्यासाठी सेल्सना संकेत देतात, असे एका अभ्यासातून सिद्ध झाले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, उपवास करण्याचे इतर 9 फायदे