आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरच्याघरी बनवा चटपटीत अंडा चाट, वाचा ही सोपी रेसिपी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज संडे आहे... तुम्हाला आज काही तरी स्पेशल डिश बनवायची असेलच... हो ना... मग आज आपण पाहणार आहोत चटपटीत अंडी चाट... तुम्ही आजवर उकळडलेली अंडी, ऑमलेट, अंडा भुर्जी आणि अंड्याची करी तर खाल्ली असेलच परंतु हे अंडा चाट तर तुम्ही कधीच खाल्ले नसेल. ही चाट खुप चटपटीत आणि टेस्टी असते. चला तर मग जाणुन घेऊया या चविष्ट पदार्थांची रेसिपी...
पुढील स्लाईडवर वाचा या चविष्ट पदार्थाची झटपट कृती आणि साहित्य...