आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हालाही नक्की आवडेल, स्वादिष्ट पनीर टोमॅटो पराठा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पनीर टोमॅटो पराठा खाण्यास खुप स्वादिष्ट असतो. अनेक लोक पनीरच्या मिश्रणामध्ये टोमॅटो टाकत नाही. परंतु जेव्हा तुम्ही यामध्ये थोडा टोमॅटो मिळवला तर थोडा आंबटपणा येईल. यामुळे याची चव वाढेल. जर तुम्ही वजन कमी करत असाल तर लो फॅट पनीरचा वापर करा. पराठे कमी तेलात तयार करा. हा पनीर पराठा घरात सर्वात आवडेल. मग उशीर कसला करताय वाचा रेसिपी आणि तयार करा स्वादिष्ट पनीर टोमॅटो पराठा...

साहित्य
- गव्हाचे पीठ
- चवीनुसार मीठ
- तेल

सारणासाठी साहित्य
- 1-2 कप लो फॅट पनीर
- 3-4 कापलेले टोमॅटो
- 1 पीवळी शिमला मिर्ची कापलेली
- 1 हिरवी मिर्ची कापलेली
- 2 चमचे कोथिंबीर
- चविप्रमाणे मीठ
पुढील स्लाईडवर वाचा... स्वादिष्ट पनीर टोमॅटो मसाल्याची कृती...