आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही प्रेमात पडलात का? प्रेमात पडल्यावर तुमच्या शरीरात होतात हे खास 9 बदल...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेम हा एक सुंदर अनुभव असतो. यामध्ये पडणारा प्रत्येक व्यक्ती जगाला विसरुन जातो. प्रत्येक ठिकाणी आपला सोबती दिसत असतो. अशात शरिरात अनेक बदल होतात. आज आपण पाहणार आहोत प्रेमात पडल्यावर शरीरात कोणते बदल होतात. एका रिसर्च प्रमाणे प्रेमात न्यूरोलॉजिकल स्थिती निर्माण होते आणि याच्या तीन स्टेप्स असतात. प्रेमाच्या प्रत्येक स्टेप्सचे वेगवेगळे हार्मोन्स आणि केमिकल्स असतात. चला तर मग पाहुया प्रेमात पडल्यावर शरिरात कोणकोणते बदल होतात.
1. मेंदूत बदल
प्रेमाचा सर्वात जास्त प्रभाव मेंदूवर पडतो. प्रेम करणा-यांना जग सुंदर दिसु लागते. डोक्यात नेहमी चांगले विचार येतात. एका संशोधनानुसार प्रेमामुळे, प्रेमाचे 12 वेगवेगळे क्षेत्र प्रभावित होतात. प्रेम एक सकारात्मक भावना आहे. जी मेंदूमध्ये ऊर्जा भरते.

पुढील स्लाईडवर वाचा... प्रेमात पडल्यावर हृदयाचे ठोके का वाढतात...
बातम्या आणखी आहेत...