आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत तुपाचे आश्चर्यकारक सौंदर्यवर्धक फायदे, वाचा या खास 6 टिप्स...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला असे वाटत असेल की, शुध्द तुप फक्त जेवनाची चव वाढवण्यासाठी आणि शरिरात कॉलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी असते तर तुम्ही चुकीचा विचार करता. गेल्या अनेक वर्षांपासुन आपण तुपाच्या सौंदर्यवर्धक गुणांना विसरलो आहोत. स्लिम दिसण्यासाठी आपण तुपापासुन दूर पळत आहोत. परंतु शुध्द तुप इतके वाईट नाही. आयुर्वेदीक थेरेपीजमध्ये याचा वापर पचनक्रिया, डिटॉक्सिफिकेशन, जखम भरण्यासाठी आणि अशा अनेक गोष्टींसाठी केला आहे. यामुळे तरुणींनी पुढच्या वेळी तुप मोठ्या बॉटलमध्ये आणावे. आज आपण पाहणार आहोत तुपाचे सौंदर्य फायदे...

नॅचरल मॉश्चरायजर
जर तुम्हाला ड्रायस्किनची समस्या आहे तर तुमच्यासाठी तुप महागड्या फेसक्रीमपेक्षा फायदेशीर राहील. अंघोळ करण्या अगोदर कोमट तुप घ्या आणि हे पुर्ण बॉडीवर लावा. अंघोळ केल्यानंतर लगेज चुमची स्किन बेबी सॉफ्ट होईल.
पुढील स्लाईडवर वाचा... तुपाचे सौंदर्यवर्धक गुण...
बातम्या आणखी आहेत...